तूर फुलगळ व्यवस्थापन सल्ला

 तूर


तूर पिकामध्ये फुलगळ होत असल्यास, नॅप्थलिन ॲसेटिक ॲसिड (एन.ए.ए.) या संजीवकाची ४५ मि.लि. प्रति २०० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. यामुळे फुलगळ काही प्रमाणात कमी करता येईल.




कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post