केळी
थंडीच्या काळात केळी लागवड करण्यास मर्यादा येतात. या काळात कंदाद्वारे केळी लागवड ही नोव्हेंबर महिना सुरू होण्यापूर्वीच करणे गरजेचे असते. हिवाळ्यात लागवड केल्यास कमी तापमानामुळे कंद उगवण व नवीन मुळ्या येण्यास उशीर होतो. पर्यायाने कंद उगवणीचा वेग मंदावतो. परिणामी पीक कालावधी लांबतो, तसेच नांग्या पडण्याचे प्रमाणही वाढते.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.