डाळिंब
बुरशीजन्य स्कॅब, ठिपके आणि कुजवा यांसाठी काही आशादायक बुरशीनाशके (फवारणी प्रतिलिटर पाणी)
मॅण्डीप्रोपामीड (२३.४ एससी) १ मि.लि.
मेटीराम (५५%) + पायरॅक्लोस्ट्रॉबिन (५% डब्ल्यूजी) ३ ग्रॅम
प्रोपिकोनॅझोल (२५ ईसी) १ मि.लि.
अॅझोक्सिस्ट्रॉबीन (२३ एससी) १ मि.लि.
अॅझोक्सिस्ट्रॉबिन (२०%) + डायफेनोकोनॅझोल (१२.५% एससी) ०.५ मि.लि.
क्लोरथॅलोनिल (५०%) + मेटॅलॅक्झिल एम (३.७५% एससी) १.५-२ मि.लि.
बोर्डो मिश्रण ०.५ टक्के
कासुगामायसीन (५%) + कॉपर ऑक्सिक्लोराइड (४५% डब्ल्यूपी) १.५ ग्रॅम
झायनेब (६८%) + हेक्झाकोनॅझोल (४% डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम
ट्रायसायक्लॅझोल (१८%) + मॅन्कोझेब (६२% डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम
क्लोरोथॅलोनिल (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम
टेब्यूकोनॅझोल (५०%) + ट्रायफ्लॉक्सीस्ट्रोबीन (२५% डब्ल्यूजी) ०.६ ग्रॅम
वरीलपैकी कोणत्याही बुरशीनाशकाच्या दोन ते तीन फवारण्या १० ते १४ दिवसांच्या अंतराने केल्यास चांगले परिणाम दिसून येतात. त्यामुळे पुढील अनेक फवारण्या टाळता येतात. बोर्डो मिश्रणाव्यतिरिक्त प्रत्येक फवारणीत स्टीकर स्प्रेडर वापरावा. एका हंगामात कॉपरयुक्त बुरशीनाशकाव्यतिरिक्त कोणतेही बुरशीनाशक दोनपेक्षा जास्त वेळा फवारू नये.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.