संत्रा-मोसंबी-लिंबू खत व्यवस्थापन

 संत्रा-मोसंबी-लिंबू

खत व्यवस्थापन एक वर्षे वयाच्या झाडाला १०८ ग्रॅम युरिया व ४५ ग्रॅम म्युरेट ऑन पोटॅश प्रति झाड देणे आवश्यक असते. दोन वर्षांच्या झाडाला दुप्पट, तीन वर्षांच्या झाडास तीनपट व चार किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या झाडासाठी चौपट खतांची मात्रा द्यावी. रासायनिक खते झाडाच्या आळ्यात माती ओलसर असताना द्यावीत. ज्या झाडावर फळे आली आहेत,


त्यांच्यासाठी प्रति झाड ५०० ग्रॅम युरिया, ६०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, १५० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश सोबत १०० ग्रॅम झिंक सल्फेट, १०० ग्रॅम फेरस सल्फेट, १०० ग्रॅम मॅंगेनिज सल्फेट आणि ५० ग्रॅम बोरॅक्स द्यावे.


कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post