तूर
तूर पीक ५० ट
क्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. मर आणि वांझ रोगग्रस्त झाडे आढळल्यास त्यांची उपटून योग्यरीतीने विल्हेवाट लावावी. अशी झाडे खोल खड्ड्यात गाडून नष्ट करावीत.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.