केळी बाग सिंचनाच्या पाण्यातून खत व्यवस्थापन

 केळी

सिंचनाच्या पाण्यातून खत व्यवस्थापन 

अधिक उत्पादनासाठी व खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रति झाड १५० ग्रॅम नत्र, ६० ग्रॅम स्फुरद आणि १५० ग्रॅम पालाश ठिबक सिंचनातून द्यावे. 

💧 ठिबक सिंचनातून खत व्यवस्थापन (हजार झाडांसाठी खतांची मात्रा किलो प्रति आठवडा) 

खतमात्रा देण्याची वेळ 

युरिया  १२-६१-०      एम.ओ.पी. 


१ ते १६ आठवडे      ४.५    ६.५    ३ 

१७ ते २८ आठवडे    १३.५   ००    ८.५ 

२९ ते ४० आठवडे     ५.५    ००    ७ 

४१ ते ४४ आठवडे     ००    ००    ५


कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post