वेल वर्गीय पिके
वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये परागीभवनासाठी परागसिंचक कीटक; मुख्यत्वेकरून मधमाश्या सहाय्यकारक असतात. त्यामुळे वेलवर्गीय भाजीपाला उत्पादनक्षेत्रामध्ये किंवा जवळपास मधमाश्यांचे संवर्धन करावे. पीक फुलोरा अवस्थेत आल्यानंतर कीडनाशकांचा वापर टाळावा. ते शक्य नसल्यास मधमाश्यांना हानिकारक असलेली कीडनाशके वापरु नयेत किंवा जैविक कीडनाशकांचा वापर करावा.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.