संत्रा-मोसंबी-लिंबू | आठवडी सल्ला | सिंचन नियोजन

 संत्रा-मोसंबी-लिंबू

पाऊस नसल्यास जमिनीची मशागत व निंदणी करून बाग स्वच्छ ठेवावी.सिंचनासाठी दुहेरी आळे पद्धतीचे आळे तयार करावे. यामुळे झाडाच्या मुळांना खेळती हवा मिळते. ठिंबक सिंचन संच असल्यास त्याच्या लॅटरल पसरून, आवश्यकतेनुसार ओलित सुरू करावे. 

संत्रा व मोसंबी फळबागांमधील फळ गळ व्यवस्थापन

संत्रा व मोसंबीच्या १ वर्षे वयाच्या झाडाला ८ लिटर, ५ वर्षांच्या झाडाला ४५ लिटर, ८ वर्षांच्या झाडाला ८७ लिटर आणि १० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडांना १०८ लिटर प्रति दिन प्रति झाड पाणी द्यावे. लिंबू झाडांसाठी पाण्याची मात्रा वरील प्रमाणाच्या अर्धी द्यावी.


कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post