रब्बी ज्वारीची सुधारित लागवड


श्रीसंतोष करंजेविषय विशेषज्ञ (कृषिविद्या),
 
कृषी विज्ञान केंद्रबारामती

रब्बी हंगामात शेतकरी चारा व धान्य असा दुहेरी फायदा देणारे ज्वारीचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतात. रब्बी ज्वारी लागवडीसाठी पेरणीचा योग्य कालावधीउत्पादनक्षम सुधारित किंवा संकरीत वाणांची निवड व लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान यांचा वापर केल्यास रब्बी ज्वारीचे अधिक उत्पादन घेणे शक्य आहे. 


 हे पण वाचा | करडई : महत्वाचे तेलबिया |


◆ जमिनीची निवड रब्बी ज्वारी लागवडीसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन (३० ते ९० सें.मीखोलनिवडावीहलक्या जमिनीमध्ये ओलावा जास्त काळ टिकून राहत नाही  वाढीच्या संवेदनशील अवस्थांमध्ये कमी ओलाव्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन उत्पादन घटते. जमिनीचा सामू ५.५ ते ८.५ असावा.

संपूर्ण लेख कृषिक अॅप मध्ये वाचा.....!

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.




Post a Comment (0)
Previous Post Next Post