'सोलापूर लाल' नवीन वाणांची वैशिष्ट्ये

डाळिंब
डाळिंबाचे नवीन अधिक पोषक वाण ‘सोलापूर लाल’ 

वैशिष्ट्ये 

👉 झाडाची उंची : २ ते २.३ मी. 

👉 फळ परिपक्वता : १६०-१६५ दिवस 

👉 फळांचे वजन : २६०-२७० ग्रॅम 

👉 फळांची संख्या : भगवापेक्षा अधिक. (अनावश्यक फळे काढल्यावर) १३०-१४०/ झाड 

👉 सहाव्या वर्षी उत्पादन : २६-२७ टन/ हेक्टर 

👉 फळांचा रंग : पूर्णपणे लाल 

👉 सालीची जाडी : मध्यम (३.३-३.५ मि.मी.) 

👉 दाणे : टपोरे आणि गडद लाल 

👉 बियांचा पोत : मध्यम 

👉 टीएसएस : १७ डिग्री ब्रिक्सपेक्षा अधिक 

👉 वहिटॅमिन- सी, अँथोसायनिन, जस्त, लोह : भगवा वाणापेक्षा अधिक 

👉 जिवाणूजन्य रोग (तेलकट डाग) आणि इतर रोगांना संवेदनशीलता : भगवा प्रमाणेच

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post