सुरु ऊसातील रोग व किडी व्यवस्थापन

सुरु ऊस


पीक संरक्षण

🤔तपकिरी ठिपके - सध्याच्या ढगाळ हवामानामुळे पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणासाठी मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. ऊस मोठा असल्यास बांबूला गन जोडून व्यवस्थित फवारणी करावी. 

🤔तांबेरा - प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात १० ते १५ दिवसांच्या अंतराने स्टिकरचा वापर करुन दिन ते तीन फवारण्या कराव्यात. 

🤔पांढरी माशी - प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास, नियंत्रणासाठी डायमेथोएट (३० ईसी) २.६ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post