शेळ्या-मेढ्यांमधील लसीकरणाचे वेळापत्रक.

 शेळी पालन :-


शेळ्या-मेंढ्यांना काही जिवाणूजन्य व विषाणूजन्य प्राणघातक रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास खूप मोठ्या प्रमाणात मरतूक होते. त्यामुळे शेळी-मेंढीपालन व्यवसाय व्यावसायिक दृष्टिकोनातून परवडत नाही. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे अशा प्राणघातक रोगांविरुद्ध वेळीच तज्ञ पशुवैद्यकामार्फत लसीकरण करून घेणे फायद्याचे ठरते. 
शेळ्या-मेढ्यांमधील लसीकरणाचे वेळापत्रक - पीपीआर : डिसेंबर-जानेवारी आंत्रविषार : एप्रिल-मे (मॉन्सूनपूर्व), बुस्टर मात्रा १५ दिवसांनी मेंढ्यांची देवी : डिसेंबर लाळखुरकुत : एप्रिल व ऑक्टोबर, वर्षातून दोनवेळा


कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
kr

Post a Comment (0)
Previous Post Next Post