संवेद सेवा,संवेद फुगॉल,शेतीला संजीवनी- संजीवन कृषी पद्धती

संवेद सेवा
वैशिष्ठ्ये
संवेद सेवा,संवेद फुगॉल,शेतीला संजीवनी- संजीवन कृषी पद्धती

१. पिकावरील अजैविक ताण कमी करण्यास मदत.
. आयन स्वरूपातील P, K, Si, Ca, B, Mn, Zn, N, C, Mg  यांची उपलब्धता.
फायदे
. ५०% पाणी वाचल्याने दुष्काळात पाण्यासाठीच्या टँकरच्या खर्चात ५०% बचत.
. ओला/कोरडया दुष्काळातही शेतकर्‍याला त्याच्या मेहनतीचे पैसे मिळतात.
. ओल्या दुष्काळातही पीक तग धरून राहते. पुराचे पाणी ओसरताच नवी वाढ पुन्हा सुरु होते
. पीक हातचे जात नाही.
. पिकाची गुणवत्ता व उत्पादकता ताणाच्या काळातही चांगली राहते.

संवेद फुगॉल
उत्पादनाचे वजन, चकाकी आणि टिकाऊ क्षमता वाढते
फायदे
१. 25 ते 30% ने उत्पन्न वाढते.
२. A grade चा माल 75% जास्त.
३. मालाची चकाकी चांगली.
४. बाजारभाव जास्त व चांगला मिळतो

शेतीला संजीवनी- संजीवन कृषी पद्धती
v  पुस्तकातील प्रकरणे –

१.      रासायनिक शेतीचा प्रारंभ
२.      कंपोस्टिंग वसूमित्र पद्धती
३.      पिकांची सिलिकॉन, पालाश उचलून घेण्याची शक्ती कशी वाढायची
४.      पिकसंरक्षाणासाठी संजीवन कृषी पद्धती इ.

लेखक:

डॉ. हेमांगी जांभेकर, एम.एससी असून ‘गांडूळ शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत कसे पोचवायचे’ या विषयात पीएचडी केली आहे. १९९५ पासून त्या संजीवन कृषी पद्धतीवर संशोधन करत असून या संशोधनातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवून कमीत कमी खर्चात जास्तीजास्त उत्पादन घेण्यासाठी त्यांनी तंत्रज्ञान निर्मिती केली आहे. वसूमित्र लाइफ एनर्जीज प्रा. लि. पुणे या संस्थेच्या त्या संचालिका आहेत.
अधिक माहितीसाठी सपर्क ९०११०७६७०९

Post a Comment (0)
Previous Post Next Post