१.
झेबा
Ø स्टार्च
आधारित पाणी धारक.
Ø आपल्या
वजनाच्या ४०० पट पाणी धरून ठेवते.
Ø शोषलेले
पाणी पिकांच्या गरजेनुसार वेळोवेळी पुरवित राहते.
Ø जैविकदृष्ट्या
विघटनशील व जमिनीतील जीवजंतूस सुरक्षित.
Ø जमिनीत
सहजगत्या मिसळणारे रवाळ दाणेदार उत्पादन.
झेबा कार्य व फायदे:
कार्य:
Ø मुळाभोवती पाणी व
पोषकतत्वे साठवते.
Ø पाणी व
पोषकतत्वांचा निचरा कमी करते.
Ø पाणी व
पोषकतत्वांचा कार्यक्षम वापर वाढविते.
Ø जमिनीत हवा खेळती
ठेवून, पोत सुधारण्यास मदत करते.
Ø पाणी व अन्न पुरवून
मित्र सूक्ष्मजीवजंतू जगविण्यास मदत करते.
फायदे:
Ø मुळांची मजबूत व
जोमदार वाढ
Ø पिक चटकन व सशक्त
उभारी घेते.
Ø पिक पाण्याचा ताण
सहन करू शकते.
Ø फुलगळ कमी करते,
फळधारणेत सुधारणा होते.
Ø दाणे टपोरे होत व फळांचे
आकार व वजन वाढते.
Ø ‘ए’ दर्जाच्या
शेतमालाच्या टक्केवारीत वाढ.
Ø अधिक उत्पादन, अधिक
मिळकत व फायदा.
झेबा- वापर
प्रमाण: बियाणे व खत ड्रीलच्या सहायाने ४
ते ६ इंच खोलवर बी पेरलेल्या चरात एकरी ५ किलो झेबा वापरावा.
वापरण्याची वेळ: पेरणी/ लागवडी वेळी
हंगामी पिकांसाठी/ भाजीपाला, फळ पिकांसाठी नविन मोहोर/ बहार घेते वेळी.
झेबा वापरण्याचे
प्रमाण:
पिक
|
झाडांची
संख्या/ एकर
|
झेबा
(ग्रॅम/ झाड)
|
आंबा, ऑईल पाम, लिची, काजू, खजूर, चिक्कू, नारळ
|
५०-७०
|
७०-१००
|
बदाम, सफरचंद, संत्रा, मोसंबी
|
८०-१४०
|
४०-६०
|
अंजीर, कोको, रबर
|
१६०-१८०
|
३०
|
डाळिंब
|
३२०
|
१५
|
सुपारी
|
५००
|
१०
|
द्राक्षे, केळी, पपई, कॉफी
|
९००- १२३५
|
५-७.५
|
झेबा- काय करावे व काय
करू नये
काय करावे:
Ø झेबा जमिनीत
मुळांच्या कक्षेत वापर करावा.
Ø झेबा सक्रीय
होण्यासाठी ते वापरण्यापूर्वी किंवा वापरल्यानंतर जमिनीत पुरेशी आद्रता असल्याची
खात्री करावी.
Ø लागवड क्षेत्रात
एकसमान वितरण होण्यासाठी झेबा लागवडीच्या वेळी वापरलेल्या वरखतांसह मिसळून वापर
करावा.
काय करू नये:
Ø जमिनीवर झेबा
उघड्यावर फेकून देऊ नये.
Ø झेबा पाण्यात
विरघळत नाही त्यामुळे ठिबक सिंचनाद्वारे वापर करू नये.
Ø झेबा आणि युरिया
मिश्रण वापरण्यापूर्वी फार काळ साठवून ठेऊ नये.
कृषिक अॅपवरून उत्पादने ऑर्डर करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा
उलाला रसशोषक
कीटकांच्या (मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी) नियंत्रणासाठी तयार करण्यात आलेले एक
अत्याधुनिक कीटकनाशक आहे.
उलालाची वैशिष्टे:
Ø उलाला रसशोषक
किटकांवर दीर्घकाळ नियंत्रण ठेवते, ज्यामुळे फवारणीची संख्या कमी होते. साहजिकच
उलाला किफायतशीर ठरते.
Ø बाजारात उपलब्ध
असलेल्या अन्य कीटकनाशकापेक्षा उलालाची कार्यपद्धती वेगळी आहे. त्यामुळे उलाला
प्रतिरोधक (दाद न देणारे) किटकांवर नियंत्रण ठेवते.
Ø उलाला फवारल्यानंतर
३ तासांच्या नंतर पाऊस पडला तरीही ते परिणामकारक राहते.
Ø अन्य कीटकनाशकाच्या
तुलनेत उपयोगी किडी आणि पर्यावारासाठी उलाला उपयोगी किडी आणि पर्यावरणासाठी उलाला
सुरक्षित आहे.
उलालाची कार्यपद्धती:
Ø उलाला आंतरप्रवाही
आणि व्यापक कार्यपद्धती असलेले कीटकनाशक आहे. त्यामुळे फवारल्यानंतर लगेचच ते
संपूर्ण झाडात भिनते.
Ø उलालाफवारलेल्या
पानातील रस शोषलेल्या कीटकांची काही मिनिटातच (३० मिनिटात) रसशोषण क्षमता नाहीशी
होते, परिणामी भुकेमुळे काही दिवसातच कीटक मरतात. त्यामुळे पिकाचे होणारे नुकसान
३० मिनिटातच थांबते.
कृषिक अॅपवरून उत्पादने ऑर्डर करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा