उत्कृष्ट संतुलित आहार म्हणजे बारामती अ‍ॅँग्रो पशू आहार ( बारामती अ‍ॅँग्रो लि.)


baramati agro feed
अस्सल उच्च प्रतीच्या भाकड जनावरांसाठी उच्च प्रतीचे पशूखादय  




vardan-baramati agro feed

वरदान
प्रमुख वैशिष्ठे:
  Ø  तेल पेंडीची सवय असणाऱ्या जनावरांचे आरोग्य राखण्यासाठी संतुलित पशुआहार
  Ø  दुधातील फॅट वाढण्यास मदत
  Ø  भाकड जनावरांसाठी उपयुक्त
   फायदे : कमी खर्चात अधिक नफा
उपयुक्तता: कमी दुध देणाऱ्या गाई व म्हशींसाठी भाकड काळात उपयुक्त
गोळीचा आकार: व ६ मि.मि  
उपलब्धता: ५० किलो पी. पी . बॅग आणि ६० किलो बारदान


sanjeevni-baramati agro feed

संजीवनी
प्रमुख वैशिष्ठे:
Ø  कमी दुध देणाऱ्या व भाकड जनावरांसाठी अत्यंत उपयुक्त.
Ø  म्हशींसाठी सरकी पेंढ व गहू भूश्यासोबत वापरल्यास अधिक फायदेशीर
फायदे :
Ø  गाय व म्हशींचे आरोग्य सुधारते व दुध उत्पाधानात चांगली वाढ होते.
Ø  पारंपारिक चाऱ्यावरील खर्च कमी होतो.
Ø  वाजवी किमतीत उपलब्ध असल्यामुळे नफ्यात वाढ होते.
उपयुक्तता: चारा टंचाईच्या काळात जनावरांसाठी आहार संतुलनासाठी उपयुक्त पशुआहार
गोळीचा आकार:व ६ एम.एम.  
उपलब्धता: ५० किलो पी. पी. बॅग व ६० किलो बारदान  

umed-baramati agro feed

उमेद
प्रमुख वैशिष्ठे:
  Ø  पारंपारिक कच्च्या मालापासून तयार केलेला, खनिज व जीवनसत्व युक्त संतुलित पशु आहार
फायदे: भाकड जनावरांची तब्येत राखण्यासाठी 
उपयुक्तता: भाकड काळातील जनावरांसाठी चार टंचाईच्याकाळात आहार संतुलनासाठी.
गोळीचा आकार: ४ व ६ एम.एम.
उपलब्धता: ५० किलो एच. डी. पी. ई व ६० किलो बारदान




agro bypass-baramati agro feed

अग्रोबाय पास
प्रमुख वैशिष्ठे:
  Ø  आर्थिक दृष्ट्या फायाद्शीर असे गुनावात्तामूल्य, दुधाच्या प्रमाणात १ ते १.५ लिटरने वाढ
  Ø  आरोग्यात तसेच फलन क्षमतेत सुधारणा झाल्याने भाकड काळात, अपत्य जन्माच्या खेपांमध्ये वाढ
  Ø  थोडक्यात दुध उत्पादनाचा फायदा, अधिक चांगल्या दर्जेदार वासरांची पैदास होते.
  Ø  अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला संतुलित व पौष्टिक आहार.
  Ø  बायपास प्रथिने मिश्रित संतुलित आहार
फायदे: दुधाचे प्रमाण वाढते व शारीरिक स्थिती उत्तम राहते 
उपयुक्तता: १० ते २० लिटर दुध देणाऱ्या मध्यम प्रतीच्या जनावरांसाठी उपयुक्त
गोळीचा आकार: ४ मि.मि.
उपलब्धता: ५० किलो एच. डी. पी. ई व ५९ किलो एच. डी. पी. ई

अस्सल उच्च प्रतीच्या दुधाळ जनावरांसाठी उच्च प्रतीचे पशूखादय




दुग्धधारा- baramati agro feed

दुग्धधारा
(एकूण पचनीय घटक:७०%, स्निग्धाश ३.५% आणि प्रथिने २०%)
प्रमुख वैशिष्ठे:
  Ø  आर्थिक दृष्टया फायदेशीर असे गुणवत्तामूल्य, दुधाच्या प्रमाणात वाढ
  Ø  आरोग्यात तसेच फलन क्षमतेत सुधारणा झाल्याने भाकड काळात कपात, अपत्य जन्माच्या खेपांमध्ये वाढ
  Ø  थोडक्यात दुध उत्पादनाचा फायदा, अधिक चांगल्या दर्जेदार वासरांची पैदास होते
  Ø  अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला संतुलित व पौष्टीक आहार
फायदे : दुधाचे प्रमाण वाढते व शाररीक स्थिती उत्तम राहते
उपयुक्तता: १५ ते २० लिटर दुध देणाऱ्या मध्यम प्रतीच्या जनावरांसाठी उपयुक्त
गोळीचा आकार: ४ मि.मि  
उपलब्धता: ५० किलो व ५९ किलो एच.डी.पी.ई आणि ६० किलो बारदान



दुग्धधारा प्लस-baramati agro feed

दुग्धधारा प्लस
(एकूण पचनीय घटक:६७%, स्निग्धांश ४.५% आणि प्रथिने २२%)
प्रमुख वैशिष्ठे:
  Ø  बायपास फॅट व बायपास प्रोटीनयुक्त अधिक उर्जा असलेले उत्कृष्ट पशुखाद्य
  Ø  उत्कृष्ट गुणवत्तेचे खाद्य, दुधाचे प्रमाण १ ते १.५ लिटर्सने वाढते
  Ø  प्रजनन क्षमतेत व आरोग्यात सुधारणा करते
  Ø  भाकडकाळ कालावधी कमी होतो, दुधाचे प्रमाण वाढते
  Ø  अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला संतुलित व पौष्टिक आहार
फायदे : दुधाचे प्रमाण व दुधाची क्वालिटी वाढवते
उत्पादकता वाढवते व गायींची तब्बेतही सुधारते
अधिक उत्पादन व अधिक नफा
पचनक्रिया सुधारते
आरोग्य सुधारल्याने औषधावरील खर्च कमी
वापराचे प्रमाण: गायीसाठी १ लि. दुधासाठी ४०० ग्रॅम, म्हशींसाठी १ लि. दुधासाठी ५०० ग्रॅम
उपयुक्तता:१५ ते २५ लि. दुध देणाऱ्या उच्च प्रतीच्या गायी व म्हशींसाठी उपयुक्त
गोळीचा आकार: ४ एम.एम. पॅलेट
उपलब्धता: ५० किलो व ५९ किलो एच.डी.पी.ई आणि ६० किलो बारदान


  
मॅक्स मिल्क-baramati agro feed

मॅक्स मिल्क
 (एकूण पचनीय घटक:७०%, स्निग्धांश ४% आणि प्रथिने २२%)
प्रमुख वैशिष्ठे:
Ø  आधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेले अतंत्य पौष्टिक खाद्य
Ø  उच्चप्रतीच्या (१५ ते २० लि) गाईंसाठी शरीरातील झीज भरून दुधकाळ वाढविण्यास अत्यंत उपयुक्त
Ø  आपल्या दुधाची प्रत व प्रमाण वाढण्यास मदत होते व गायीचे शाररीक आरोग्य उत्तम राहते
फायदे : दुधाचे प्रमाण वाढते व SNF वाढवण्यास मदत होते
खाद्य देण्याचे प्रमाण: ४०० ग्रॅम/ प्रति लिटर दुधाप्रमाणे व अतिरिक्त १ किलो शरीर संवर्धनासाठी
उपयुक्तता: १५ ते २० लिटर दुध देणाऱ्या उच्च प्रतीच्या गायी व म्हशींसाठी उपयुक्त
गोळीचा आकार: ४ मि.मि  
उपलब्धता: ५० किलो एच.डी.पी.ई – ५९ किलो एच.डी.पी.ई



मॅक्स क्रिम-baramati agro feed

मॅक्स क्रिम
(एकूण पचनीय घटक:७२%, स्निग्धांश ५% आणि प्रथिने २३%)
प्रमुख वैशिष्ठे:
  Ø  सर्वोत्कृष्ट गुणवत्तेची उच्च प्रथिने व उच्च स्निग्धांश असल्याने म्हशींच्या/ गाईच्या दुधात व त्याच्या गुणवत्तेत वाढ होते.
  Ø  उच्च प्रतीच्या पोषणमूल्यांमुळे फलन क्षमतेतवाढ होते.
  Ø  क्षार, खनिजे व जीवनसत्व मिश्रित पशु आहारामुळे प्रजनन समस्या कमी होते.
फायदे : दुधाचे प्रमाण त्यातील फट व SNF मध्ये वाढ होते
खाद्य देण्याचे प्रमाण: ३५० ग्रॅम/ प्रति लिटर दुधाप्रमाणे व अतिरिक्त १ किलो शरीर संवर्धनासाठी
उपयुक्तता: २० ते अधिक लिटर दुध देणाऱ्या उच्च प्रतीच्या गायी व म्हशींसाठी उपयुक्त
गोळीचा आकार: ४ मि.मि  
उपलब्धता: ५० किलो एच.डी.पी.ई




कनिष्का-baramati agro feed
कनिष्का
(एकूण पचनीय घटक:६८%, स्निग्धांश ४% आणि प्रथिने १९.५%)
प्रमुख वैशिष्ठे:
  Ø  सरकी पेंड, गहू (भुसा) खाण्याची सवय असलेल्या पशुसाठी खास बनविलेले पौष्टीक पशु आहार
  Ø  जनावराचे अतिरिक्त सरकी पेंड खाण्याचे प्रमाण बदलण्यास मदत होते परिणामी आर्थिक फायदा होतो
  Ø  जनावरांची प्रजनन क्षमता वाढते व गाय वेळेवर माजावर येते
  Ø  जनावरांना संतुलित पशु आहार खाण्याची सवय लागते
  Ø  क्षार, खनिजे व जीवनसत्व मिश्रित पशु आहारामुळे प्रजनन समस्या कमी होते.
  Ø  फायदे : गायी व म्हशीचे आरोग्य सुधारते व दुध उत्पादनात चांगली वाढ होते.
 उपयुक्तता: १५ ते २० लिटर दुध देणाऱ्या मध्यम प्रतीच्या गायी व म्हशींसाठी उपयुक्त
गोळीचा आकार: ४ मि.मि   
उपलब्धता: ५० किलो एच.डी.पी.ई






अॅग्रो गोल्ड-baramati agro feed

अ‍ॅग्रो गोल्ड
प्रमुख वैशिष्ट्ये:
Ø  जनावरांचे शाररीक आरोग्य चांगले रोखण्यासाठी
Ø  दुधाच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी
Ø  फलन क्षमताही वाढवते
फायदे: दुध उत्पादनात वाढ होते
उपयुक्तता: १० ते १५ लिटर दुध देणाऱ्या कमी टक्केवारीच्या जनावरांच्या उत्पादनात क्षमतेच्या गायी व म्हशींसाठी उपयुक्त
गोळीचा आकार: ४ मि.मि.
उपलब्धता: ५० किलो एच. डी. पी. ई आणि ६० किलो बारदान


अॅग्रो मिल्क-baramati agro feed

अ‍ॅग्रो मिल्क
प्रमुख वैशिष्ट्ये:
Ø  घरगुती खाद्यात मिसळून देण्यास उपयुक्त
Ø  जनावरांचे शारीरिक आरोग्य चांगले रोखण्यासाठी
Ø  दुधाच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी
Ø  फलन क्षमताही वाढवते
फायदे: म्हशींसाठी उत्तम व दुधातील फॅट वाढवण्यास मदत होते
उपयुक्तता: ८ ते १२ लिटर खाद्य वापरणाऱ्या जनावरांसाठी
गोळीचा आकार: ४ मि.मि.
उपलब्धता: ५० किलो एच. डी.पी.ई





परीस
प्रमुख वैशिष्ट्ये:
Ø  परीस खाद्य संपूर्ण शाकाहारी असून अति पचनीय घटकांचा वापर करून बनविलेले आहे
Ø  खाद्यामध्ये बायपास प्रथिने, स्निग्ध पदार्थ, चीलेटेड खनिजे व जीवनसत्वाचा जनावरांच्या गरजेनुसार वापर केला आहे
Ø  सर्व प्रकारच्या जनावरांसाठी पोषक व संतुलित आहार आहे
फायदे:
Ø  पेंड भुसा यांच्या सोबत १ किलो परीस मिसळल्यास घरगुती खाद्यातील सर्व कमतरता भरून निघतात
Ø  अधिक खनिज मिश्रण वापरण्याची गरज नाही
Ø  दुभत्या जनावरांचे दुध देण्याची कार्यक्षमता वाढवते
Ø  जनावरांचे आरोग्य चांगले राहते व दुध देण्याच्या कालावधीत वाढ होते
Ø  जनावरांची रोग प्रतिकारक क्षमता वाढते
वापराचे प्रमाण: १ किलो प्रति दिन जनावर
उपयुक्तता: दुध देणाऱ्या गायी व म्हशींसाठी उपयुक्त\\
गोळीचा आकार: ३ ते ४ एम. एम पॅलेट
उपलब्धता: २५ किलो पीपी बॅग व ५० किलो पीपी बॅग






गर्भिणी
प्रमुख वैशिष्ट्ये:
Ø  गर्भिणी खाद्यामध्ये उच्च प्रतीचे व अतिपचनीय घटकांचा वापर करून खास गाभण जनावरांसाठी संतुलित व सकस उच्च प्रतीचा आहार
Ø  गर्भ अवस्थेत गर्भाशयात वाढत असलेल्या वासरांची वाढ चांगली होऊन सुदृढ व समृद्ध वासरांची उत्पत्ती होते, कासेच्या पेशींची झालेली झीज लवकर भरून निघते व पुढील दुभत्या काळात वाढीव दुध मिळण्यासाठी
फायदे:
Ø  गर्भाची वाढ उत्कृष्ठ होते.
Ø  वासरांच्या जगण्याच्या टक्केवारीत वाढ होते
Ø  गायींमध्ये दगडी सारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो
Ø  गाभण पैलारू कालवड आणि विलेल्या गायीच्या शरीराची झालेली झीज लवकर भरून येते.
वापराचे प्रमाण: गाई किंवा म्हैस पूर्ण आटल्यानंतर लगेच चालू करणे व पहिल्या १५ दिवसांसाठी १.५ ते २ किलो खाद्य द्यावे.
गाभण काळातील ८ व्या महिन्यामध्ये २ ते २.५ किलो खाद्य द्यावे
गाभण काळातील ९ व्या महिन्यामध्ये २.५ ते ३ किलो खाद्य द्यावे
उपयुक्तता: गाभण जनावरांस उपयुक्त
गोळीचा आकार: ४ एम.एम. पॅलेट
उपलब्धता: ५० किलो पी.पी. बॅग


वासरांसाठी उच्च प्रतीचे पशूखादय



काफ मिल्क रिप्लेसर-baramati agro feed





काफ मिल्क रिप्लेसर
प्रमुख वैशिष्ठे:
  Ø  दुध व्यवसायिकांनी वासरांसाठी मिल्क रिप्लेसर वापरल्याने वासरांना दिल्या जाणाऱ्या दुग्ध आहारातून समतोल राखता येतो व त्याचबरोबर वासरांची परिपूर्ण वाढ लवकर होवून ती लवकर वयात येण्यास मदत होते.
फायदे:
  Ø  काफ मिल्क रिप्लेसर वापरल्यामुळे ४०-४५ टक्क्यांपर्यंत दुधावरील होणारा खर्च कमी होतो.
  Ø  वासरांची योग्य वाढ व विकास होतो.
  Ø  वासरांची रोग प्रतिकार शक्ती वाढून त्यांच्या मृत्यूदरात ५ ते १० टक्क्यांपर्यंत घट होते.
  Ø  वासरांच्या पचन संस्थेचा विकास होण्यास मदत होते.
  Ø  काफ मिल्क रिप्लेसर वापरल्याने वासरांना वेगळी औषधे किंवा खजिने देण्याची गरज नसते.
उपयुक्तता: नवजात वासरांसाठी उपयुक्त
उपलब्धता: ५ किलो  

काफ स्टार्टर

काफ स्टार्टर
प्रमुख वैशिष्ठे:
  Ø  काफ स्टार्टर हे खाद्य तेलबीयांची पेंड, धान्य यापासून बनवलेले असून यामध्ये जीवासत्त्व, खजिने व प्रतिजैविके यांचा समतोल राखलेला आहे. या खाद्यास अधिक रुचकर व पचनीय बनवून यामध्ये २४ – २५ टक्के प्रथिने व ७५ टक्के पचानियता राखली आहे.
  Ø  काफ स्टार्टरमधील वापरलेल्या प्रतिजैविकांचा उपयोग बुळकांडी रोखण्यासाठी होतो.
  Ø  वासरांचे वजन व शरीर संरचना योग्य पद्धतीने वाढून वेळेवर वयात येतात.
स्निग्धांश: ४.०%
प्रथिने: १९.५%
देण्याचे प्रमाण: १५० ते २०० ग्रॅम (दिवसातून एकदा)  
उपयुक्तता: वासरांसाठी उपयुक्त   
गोळीचा आकार: ४ एम.एम. पॅलेट
उपलब्धता: १० किलो व ० किलो पी.पी बॅग


इतर जनावरांसाठी 
उच्च प्रतीचे पशूखादय






अ‍ॅग्रो मीन (मिनरल मिक्श्चर)-baramati agro feed



अ‍ॅग्रो मीन (मिनरल मिक्श्चर)
प्रमुख वैशिष्ठे:
  Ø  स्वतःच्या संस्थेमध्ये तयार केल्यामुळे अतिउच्च दर्जाची खात्री
  Ø  दुध उत्पादन वाढ, दुधातील फॅट व SNF मध्ये खात्रीशीर वाढ
  Ø  जनावरांची प्रतिकारशक्ती आणि शेतकऱ्यांचा नफा वाढतो
  Ø  पशुधनाची योग्य व प्रकृती सुधारते
  Ø  प्रजनन क्षमता सुधारते
  Ø  खाल्लेले खाद्य अंगी लागते
  Ø  शेतकऱ्यास परवडणारे
देण्याचे प्रमाण :
प्रौढ गायी आणि म्हैस: दररोज दर प्राणी ३० ग्रॅम ते ५० ग्रॅम (दिवसातून एकदा)
वासरे, मेंढी व शेळी: दररोज दर प्राणी १० ग्रॅम ते २० ग्रॅम (दिवसातून एकदा)
उपलब्धता: १ किलो, ५ किलो, ५० किलो



शीप अ‍ॅन्ड गोट फिड-baramatia agro feed

शीप अ‍ॅन्ड गोट फिड
प्रमुख वैशिष्ठे:
  Ø  शेळी व मेंढी खाद्य हे खास बंदिस्त, अर्ध बंदिस्त शेळी व मेंढीसाठी बनविलेले आहे
  Ø  शेळी व मेंढी खाद्यातून आवश्यक पोषक घटकांचा (खनिजे व जीवनसत्वाचे) पुरवठा होतो
  Ø  या खाद्यामुळे प्रतिकार शक्तीत वाढ होण्यास मदत होते
  Ø  प्रजनन क्षमता वाढते व आर्थिक लाभ होतो
  Ø  पिल्लांच्या शरीराची चांगल्या पद्धतीने वाढ होते
फायदे: वेगाने वजन व उतपादन क्षमतेत वाढ
उपयुक्तता: शेळी व मेंढ्यांसाठी उपयुक्त.
वापराचे प्रमाण: ४०० ग्रॅम प्रतिदिन
गोळीचा आकार: ४ मि.मि.
उपलब्धता: ५० किलो एच.डी.पी.ई




अ‍ॅग्रो नंदी- baramati agro feed
अ‍ॅग्रो नंदी
प्रमुख वैशिष्ठे:
  Ø  बैलांचे शाररीक आरोग्य चांगले राहते
  Ø  अवजड कामामुळे शाररीक झालेली झीज भरून काढते
  Ø  शरीराला लागणाऱ्या आवश्यक पोषक घटकांचा पुरवठा होतो
  Ø  शेंग पेंड व करडी पेंड वापरून बनवलेले संतुलित पशुखाद्य
फायदे: अवजड काम करण्याची क्षमता वाढते
      शेतकामातील बैल शर्यतीच्या बैल जोडीसाठी उपयुक्त
गोळीचा आकार: ४ मि.मि.
उपलब्धता: ५० किलो एच.डी.पी.ई



    
अ‍ॅग्रोमिन प्लस (चिलेटेड मिनरल मिक्श्चर- क्रोमियम युक्त)

अ‍ॅग्रोमिन प्लस (चिलेटेड मिनरल मिक्श्चर- क्रोमियम युक्त)
प्रमुख वैशिष्ठे:
Ø  दुधाचे उत्पन्न व फॅट मध्ये खातीशीर वाढ
Ø  अॅग्रोमिन फोर्ट हे शरीरातील पोषक द्रव्यांसाठी आणि प्रसारासाठी कार्यक्षम खनिज वितरण प्रक्रिया करून शरीराच्या होणार्या वाढीस मदत करते आणि शरीराची होणारी झीज भरून काढते
Ø  क्रोमिअम मुळे रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहून विल्यानंतर होणारे आजार जसे मिल्क फिवर, किटोसीस, डाऊनर काऊ सिंड्रोम ई आजार टाळतात
Ø  खाल्लेले खाद्य अंगी लागून पचनशक्ती वाढते
Ø  शेतकऱ्याच्या फायद्याचे असे परिपूर्ण क्षार मिश्रण
देण्याचे प्रमाण :
प्रौढ गायी आणि म्हैस: दररोज दर प्राणी ३० ग्रॅम ते ५० ग्रॅम (दिवसातून एकदा)
वासरे, मेंढी व शेळी: दररोज दर प्राणी १० ग्रॅम ते २० ग्रॅम (दिवसातून एकदा)
उपलब्धता: १ किलो, ५ किलो, ५० किलो    


अधिक माहितीसाठी संपर्क  ९०११४७२८०६, ८३७८९६२२७, ८६६९६६९७५३
       बेव साईटला अवश्य भेट द्या - https://www.baramatiagro.com/feed

                                                      
Post a Comment (0)
Previous Post Next Post