कांद्याच्या थकित रकमेसाठी ‘नाफेड’ कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या
• केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेतून शेतकऱ्यांनी ‘नाफेड’कडे १.५ लाख टन कांदा विक्री केली
• विक्रीनंतर ७२ तासांत पेमेंट देण्याचे आश्वासन, मात्र ५ महिने उलटूनही २५% रक्कम थकीत
• सतत पाठपुराव्यानंतर केवळ ७५% रक्कम मिळाली, उर्वरित रक्कम प्रलंबित
• नैसर्गिक आपत्ती, कमी दर आणि थकीत पैसे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात
• कर्जाचे हप्ते, मजुरी, वाहतूक, लग्न व शिक्षण खर्च भागवणे कठीण
• शेतकऱ्यांची मागणी : १० दिवसांत थकित रक्कम जमा करा
• अन्यथा मुलाबाळांसह ‘नाफेड’ कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
• कोणताही टोकाचा निर्णय झाल्यास सरकार व ‘नाफेड’ जबाबदार राहतील, असा इशारा
राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. हळद पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन वरुन डाउनलोड करा. 📱

