🟢 महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी – महत्त्वाचे मुद्दे
🔹 राज्यातील महायुती सरकारची कर्जमाफी प्रक्रिया वेगात
🔹 कर्जमाफीसाठी गठित उच्चाधिकार समिती सक्रिय, बैठका सुरू
━━━━━━━━━━━━━━━━━━
🔴 📌 मेन हायलाइट
➡️ बँकांकडून थकीत व नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती संकलन सुरू
━━━━━━━━━━━━━━━━━━
🔹 सहकार विभागाकडून क्षेत्रीय स्तरावर बँकांना स्पष्ट सूचना
🔹 थकीत कर्जदारांसोबत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचाही डेटा मागवला
━━━━━━━━━━━━━━━━━━
🔴 📌 अर्थसंकल्पाशी थेट संबंध
➡️ आगामी राज्य अर्थसंकल्पापूर्वी कर्जमाफीचे नेमके आकडे ठरवण्यावर भर
━━━━━━━━━━━━━━━━━━
🔹 कर्जमाफीचा आर्थिक भार व व्याप्ती स्पष्ट करण्याचा प्रयत्न
🔹 निर्णय घेण्यासाठी डेटा-आधारित अहवाल तयार केला जाणार
━━━━━━━━━━━━━━━━━━
🔴 📌 उच्चाधिकार समिती माहिती
➡️ अध्यक्ष: प्रवीणसिंह परदेशी (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आर्थिक सल्लागार)
━━━━━━━━━━━━━━━━━━
🔹 समितीची स्थापना 30 ऑक्टोबर 2025 च्या शासन निर्णयानुसार
🔹 उद्देश:
▪️ शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी मुक्त करणे
▪️ शेती क्षेत्रात मूलभूत व दीर्घकालीन सुधारणा
अधिक माहितीसाठी आत्ताच डाउनलोड करा कृषीक ॲप
