|संत्रा-मोसंबी-लिंबू | पिकातील आंबिया बहरातील फळांचे व्यवस्थापन |


आंबिया बहरातील फळांचे व्यवस्थापन


आंबिया बहरातील फळांचे व्यवस्थापन

एक आठवड्यापेक्षा जास्त काळपर्यंत पावसामध्ये खंड पडल्यास, आंबिया बहराच्या फळांची वाढ चांगली होण्यासाठी १.५ किलो पोटॅशिअम नायट्रेट (१३-०-४५) अधिक १.५ ग्रॅम २,४-डी प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.आंबिया बहराच्या फळांची गळ कमी करण्याकरिता, १.५ ग्रॅम २, ४-डी किंवा जिबरेलीक अॅसिड अधिक १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) अधिक १ किलो युरिया प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे द्रावण करून फवारणी करावी. पुढील फवारणी १५ दिवसांनी घ्यावी.

➖➖➖

राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. कांदा पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन  वरुन डाउनलोड करा.  📱📱📱


Post a Comment (0)
Previous Post Next Post