जर तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि अनुदानाच्या प्रतीक्षेत असाल, तर खालील सोप्या पद्धतीने आपल्या अनुदानाची सद्यस्थिती तपासू शकता.
यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर
👇
https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus ही लिंक आपण ब्राउजर ओपेन करावी
👇
त्यानंतर आपल्या अर्जाचा विशिष्ट क्रमांक संबंधित ठिकाणी प्रविष्ट करावा (vk नंबर असतो )
👇
आणि सबमिट (submit ) ह्या बटन वर क्लिक करा
त्यानंतर काही क्षणांतच आपली पेमेंट स्थिती स्क्रीनवर दिसेल.
पेमेंट वितरित झाले असल्यास त्यामध्ये पेमेंटची रक्कम, वितरणाची तारीख, आणि संबंधित बँकेची माहिती उपलब्ध असेल. तसेच पेमेंट होल्डवर असल्यास, त्यासंबंधित कारणे देखील दर्शवली जातील.