सद्यस्थितीतील व्यवस्थापन
आल्याचे कंद चांगले पोसण्यासाठी सात महिन्यांपर्यंत ०-०-५० हे विद्राव्य खत ठिबकमधून सुरू ठेवावे. आल्याचे कोवळे गड्डे सूर्यप्रकाशात उघडे दिसत असल्यास, त्यांच्यामध्ये हरितद्रव्य तयार झाल्यामुळे ती हिरवी पडून त्यांची वाढ थांबते. तसेच पूर्ण वाढ झालेल्या गड्ड्याच्या टोकाकडील भागातून पान बाहेर पडते व त्याची जाडी कमी होते. पर्यायाने उत्पादनात घट येते. हे टाळण्यासाठी उघड्या पडलेल्या गड्ड्यांवर माती टाकून ते झाकून घ्यावेत.
➖➖➖
राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. कांदा पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) लिंक वरुन डाउनलोड करा. 📱📱📱