काढणी
पीक कालावधी व वाणांची पक्वतेनुसार तुरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे. खळ्यावर मळणी करावी. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये. खोडवा घेतल्यास वांझ या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. साठवणुकीपूर्वी तूर धान्य ५ ते ६ दिवस चांगले उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे. शक्य असल्यास कडुनिंबाचा पाला ५ टक्के प्रमाणात धान्यात मिसळून धान्य साठवावे. धान्याची साठवण कोंदट व ओलसर जागेत करू नये.
➖➖➖
राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. तूर पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन वरुन डाउनलोड करा. 📱📱📱