केळी लागवड आठवडी सल्ला

थंडीच्या काळात केळी लागवड करण्यास मर्यादा येतात. या काळात कंदाद्वारे केळी लागवड ही नोव्हेंबर महिना सुरू

होण्यापूर्वीच करणे गरजेचे असते. हिवाळ्यात लागवड केल्यास कमी तापमानामुळे कंद उगवण व नवीन मुळ्या येण्यास उशीर होतो. पर्यायाने कंद उगवणीचा वेग मंदावतो. परिणामी पीक कालावधी लांबतो, तसेच नांग्या पडण्याचे प्रमाणही वाढते.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post