कुसुम सोलर पंप योजना (Kusum Solar Mahaurja) ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविली जात असून या योजने अंतर्गत 2022 मध्ये काही जिल्ह्यांमध्ये सोलर पंप कोटा शिल्लक न राहिल्यामुळे तात्पुरत्या कालावधी साठी सोलार पंप योजनेचे अर्ज हे स्थगित करण्यात आले होते.
त्यासाठी, खालील कागदपत्रे ही आवश्यक आहेत..सोलर पंप साठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल :
- सात बारा उतारा – विहीरीची नोंद असणे आवश्यक
- 8 अ उतारा
- आधार कार्ड
- लाभार्थी चा पासपोर्ट फोटो
- बँक खाते पासबूक
- सामाईक विहिरी असेल तर इतर खातेदारांचे ना हरकत दाखला
कुसुम सोलर पंप योजना (Kusum Solar Mahaurja) अंतर्गत नव्याने खालील जिल्ह्यांमध्ये कोटा उपलब्ध झाला असून अर्ज स्वीकारणे सुरू आहे.
जिल्हयांची नावे :
अकोला कोल्हापूर
अमरावती रत्नागिरी
नागपूर वर्धा रायगड
गडचिरोली पालघर सातारा चंद्रपूर
सांगली गोंदिया पुणे
सिंधुदुर्ग भंडारा ठाणे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ वरती जाण्यासाठि खालील लिंक वरती जावे
ऑनलाइन अर्ज साठी महाऊर्जा संकेतस्थळ : येथे क्लिक करा
---------------------------------------------------------------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.