संत्रा-मोसंबी-लिंबू |अंबिया बहार व्यवस्थापन|

 संत्रा-मोसंबी-लिंबू

अंबिया बहार व्यवस्थापन अंबिया बहारची फळधारणा चांगली होण्याकरिता २,४-डी हे दीड ग्रॅम अधिक युरिया एक किलो प्रति १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. या महिन्यात तापमान वाढण्याची शक्यता असते. तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसवर गेल्यास ताबडतोब २,४-डी हे दीड ग्रॅम अधिक पोटॅशिअम नायट्रेट (१३:००:४५) एक किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post