शेळी पालन | आठवडी सल्ला |

 शेळी पालन :- 


शेळ्यांची निवड करताना किंवा व्यवसाय सुरू करताना शक्यतो तो हिवाळ्यात सुरू करावा. कारण हिवाळा ऋतू हा आरोग्यासाठी पोषक मानला जातो. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पावसाळ्यात चारा लागवड करून चारा खाण्यायोग्य झाला की हिवाळ्यात शेळ्यांची खरेदी करावी. शक्यतो पावसाळ्यात शेळ्यांना जास्तीत जास्त रोगांची लागण होत असते. त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो शेळीपालनाची सुरवात टाळावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.






Post a Comment (0)
Previous Post Next Post