सुरू ऊस पिकास ठिबक सिंचनातून विद्राव्य खते देण्याचे वेळापत्रक (प्रति आठवडा प्रति एकर)

 सुरु ऊस

उसाचे अधिक उत्पादन, पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर आणि अधिक आर्थिक फायद्यासाठी शिफारशीत खतमात्रेच्या ८० टक्के विद्राव्य खते दर आठवड्यातून एकदा या प्रमाणे २६ हप्त्यांमध्ये ठिबक सिंचनातून द्यावीत. 

💧 सुरू ऊस पिकास ठिबक सिंचनातून विद्राव्य खते देण्याचे वेळापत्रक (प्रति आठवडा प्रति एकर) 

१ ते ४ आठवडे - युरिया ६.५ किलो, १२:६१:०० १.५ किलो, एम.ओ.पी. १.५ किलो 

५ ते ९ आठवडे - युरिया १२.२५ किलो, १२:६१:०० ४.२५ किलो, एम.ओ.पी. २ किलो 

१० ते २० आठवडे - युरिया ८ किलो, १२:६१:०० ३ किलो, एम.ओ.पी. २ किलो 

२१ ते २६ आठवडे - एम.ओ.पी. ४ किलो

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.




 

Post a Comment (0)
Previous Post Next Post