कृषिक-कृषि तंत्रज्ञान सप्ताह.

 कृषिक-कृषि तंत्रज्ञान सप्ताह.

दि.९ ते १३ फेब्रुवारी २०२२
स्थळ:कृषि विज्ञान केंद्र, शारदानगर,बारामती.
प्रमुख आकर्षणे -
1. होमिओपॅथीचा कृषी क्षेत्रात वापर

2. एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट पद्धत वापरून वासरांची निर्मिती
3. पशुरोग व निदान सुविधा
4. भाजीपाला गुणवत्ता केंद्रात भाजीपाला लागवडीचे प्रगत तंत्रज्ञान
5. टिशूकल्चर द्वारे रोपे निर्मिती
6. लागवडी पासून ते एक्सपोर्ट पर्यंतचे मार्गदर्शन
7. Agri-Innovations / Start-ups
8. PMFME विकेल ते पिकेल एक जिल्हा एक पीक सूक्ष्म अन्नप्रक्रिया लघुउद्योग, मशिनरी प्रक्रिया मार्गदर्शन
9. जर्मनी, चीन येथील खते व नॅनो तंत्रज्ञान
10. IoT Based- सेन्सर तंत्रज्ञान, ड्रोन द्वारे फवारणी तंत्रज्ञान आणि रोबॉटीक्स
11. अत्याधुनिक मशिनरी
12. देशी व विदेशी भाजीपाला प्रकार विशेषतः जपान, कोरिया, नेदरलंड, थायलंड, अमेरिका इत्यादी...
13. आरोग्यदायी भरडधान्य व तेल निर्मितीसाठी भूईमुगाच्या विविध वाण
14. फुलांच्या विविध जाती व लागवड तंत्रज्ञान
15. मधुमक्षिका पालन
16. जैविक खते व PROM उत्पादन व वापर
17. रेशीम ग्राम
नोंदणी कृषिक अॅपद्वारे
अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post