भात मूल्यवर्धक पदार्थ

 भात

मूल्यवर्धन 


पारंपारीक पद्धतीने भात उत्पादन घेऊन तांदूळ म्हणून विकण्यापेक्षा शेतकऱ्याला भातास विविध प्रकारच्या प्रक्रिया करुन त्यापासून विविध पदार्थ करणे हे आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशिर ठरते व शेतमालाचे मूल्यवर्धन होते. भातास विविध प्रकारच्या प्रक्रिया करुन त्यापासून विविध पदार्थ प्रक्रियेद्वारे केले जातात. 

🌾 पोहा तयार करणे 

🌾 मूरमुरा तयार करणे 

🌾 भातास प्रक्रिया करुन इतर पदार्थ (लाह्या, चकली, कुरडई, पापड इ.) बनविणे 

🌾 भाताचे तयार मिश्रण करुन मूल्यवर्धन (ईडली पीठ, इडली तयार मिश्रण, तांदळाचे पीठ, लहान मुलांसाठी सहाय्यक अन्न इ. बनविणे) 

🌾 पूरक अन्न तयार करणे 

🌾 भातपिकापासून विविध शोभेच्या, कलात्मक वस्तू तयार करुन मूल्यवर्धन 

🌾 भातशेतीचा मत्स्यशेतीसाठी उपयोग करुन मूल्यवर्धन 

🌾 अळिंबीच्या (मशरुम) उत्पादनात भाताच्या काडाचा उपयोग करुन मूल्यवर्धन 

🌾 भाताच्या भुशाच्या राखेचे मूल्यवर्धन 

🌾 भात काडाच्या आच्छादनाचा वापर

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post