तूर
शेंग माशी, शेंगा पोखरणारी अळी आणि पिसारी पतंग या किडींच्या नियंत्रणासाठी, इमामेक्टिन बेन्झोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेंडायअमाईड (२० डब्ल्यूजी) ०.५ ग्रॅम किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास पुढील फवारणी कीटकनाशक बदलून १५ दिवसाच्या अंतराने करावी.
मर आणि वांझ रोगग्रस्त झाडे आढळून आल्यास उपटून जाळून नष्ट करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.