आंबा
समुद्रालगतच्या काही भागांमध्ये मोहर आलेला आढळतो. पूर्ण मोहरलेल्या झाडावर ५० पीपीएम (५० मिलीग्रॅम प्रति लिटर पाणी) जिब्रेलीक ॲसीडची फवारणी करावी. त्यामुळे पुनर्मोहोराची प्रक्रिया थांबते. तसेच जिब्रेलिक ॲसिडची (५० पीपीएम) दुसरी फवारणी मोहरीच्या आकाराची फळे दिसू लागल्यावर करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.