गहू
सुधारित वाण
👉 जिरायत पेरणी – पंचवटी (एनआयडीडब्ल्यू १५), शरद (एकेडीडब्ल्यू २९९७-१६), एमएसीएस ४०२८
👉 जिरायत आणि मर्यादित सिंचनाखाली पेरणी – नेत्रावती (एनआयएडब्ल्यू १४१५), एनआय ४५३९, एन ५९
👉 बागायती वेळेवर पेरणी – फुले समाधान (एनआयएडब्ल्यू १९९४), तपोवन (एनआयएडब्ल्यू ९१७), त्र्यंबक (एनआयएडब्ल्यू ३०१), गोदावरी (एनआयडीडब्ल्यू २९५), एमएसीएस ६४७८, एमएसीएस ६२२२, एचडी २९३२, एमएसीएस ३९४९, एमएसीएस ३१२५
👉 बागायती उशिरा पेरणी – फुले समाधान (एनआयएडब्ल्यू १९९४), निफाड ३४ (एनआयएडब्लू ३४), एमएसीएस ६२२२, एकेएडब्ल्यू ४६२७, एकेएडब्ल्यू ४२१०-६, एचडी ३०९०, एचडी २९३२
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.