कृषिक अँपलिकेशन- Krushik app

शेतकरी मित्रांनो कृषी विज्ञान केंद्र, बारामती च्या कृषिक अँपलिकेशन वर आपण स्वतः आपल्या शेता साठी आणि जनावरांसाठी लागण्याऱ्या महत्वाच्या गोष्टी कृषिक अँप च्या  कृषी गणकयंत्र च्या साहयाने अगदी मोफत काढु शकता 
कृषिक अँपलिकेशन


   १.ड्रिप लेआउट कॉस्ट कॅल्क्युलेटर-


  •  १८ विविध पिकांसाठी(द्राक्ष,डाळिंब ,केळी, टोमॅटो, वांग, कांदा व इतर इ.)

  •  लॅटरलच्या प्रकारानुसार  (इनलाईन लॅटरल , ऑनलाईन लॅटरल)

  • सिंचन प्रकारानुसार फिल्टरची आवशकते विषयी सल्ला

  •  प्लॉट्ची लांबी, प्लॉटची रुंदी, दोन ओळीतील अंतर, दोन रोपातील अंतर



कृषिक अँपलिकेशन
2.खतांची मात्रा नत्र, स्फुरद ,पालश च्या प्रमाणंनुसार-


  •  खते देण्याच्या प्रकारानुसार (ड्रिपदावरे, जमिनीतून)

  •  १५ विविध पिकांसाठी (उस ,वांग, आले ,हळद व इतर पिकांसाठी)

  •  माती परीक्षण केले असलयास किवा नसल्यास योग्य सल्ला

  • खत देण्याची वेळ ,खताचा प्रकार ,एकूण लागणारी मात्रा ,त्यासाठी येणारा खर्च    



कृषिक अँपलिकेशन
3. माल्चिंग लेआऊट कॅल्कुलेटर-


  • माल्चिंगच्या रुंदी नुसार ( ३.२५ फुट, ४ फुट  )

  • माल्चिंगच्या जाडी नुसार (२० मायक्रोन , २५ मायक्रोन, ३० मायक्रोन) क्षेत्र/ओळींच्या संख्यानुसार

  •  लागणार्‍या माल्चिंग रोलची संख्या, त्यासाठी येणारा खर्च



कृषिक अँपलिकेशन

4. क्रॉप कव्हर कॅल्कुलेटर-



  •  क्रॉप कव्हरच्या रुंदी नुसार ( ५.२५ फुट, १० फुट)

  • क्रॉप कव्हरच्या लांबी नुसार(१६०० फुट , ३२०० फुट)

  • क्षेत्र/ओळींच्या संख्यानुसार

  •  लागणार्‍या . क्रॉप कव्हरची संख्या, त्यासाठी येणारा खर्च


कृषिक अँपलिकेशन

5.शेततळे संचयन कॅल्कुलेटर-



  • शेततळ्याची वरची लांबी, शेततळ्याची वरची रुंदी, शेततळ्याची तळाची रुंदी ,शेततळ्याचीखोली

  • शेततळ्याची क्षमता

  • शेतातळे खोडण्यासाठी येणारा खर्च ,

  • लागणार्‍या अस्तरची लांबी रुंदी ,एकुन अस्तरीकरण,त्यासाठी येणारा खर्च , अस्तर अंथ्र्ण्यासाठी येणारा खर्च ,अचूक मार्गदर्शन



कृषिक अँपलिकेशन

6.जनवरांच्या शरीरावर वजनावरून पशुखाद्याची मात्रा-



  •  जनावरांच्या प्रकारानुसार (गाय , म्हैस ) , त्यांच्या वजनवरून ,देणार्‍य दुधवरून , एस॰एन.एफ.इ. गोष्टीवरून

  • त्या जनावरसाठी लागणारे पशुखाद्य प्रती दिन या परमानत कडता येते (हिरवा चारा, कोरडा चारा,गोळी पेंड )



7.एकरी लागवडी लागणार्‍या रोपणाची संख्या कॅल्कुलेटर-


  •  पिक निवडीवरुन , (भाजीपाला, फळे, नगदी पिके ,इ.) ,लागणार्‍या क्षेत्रावरून , दोन ओलोतील आणि दोन पिकतील अंतराहू

  • यावरून त्या क्षेत्रासाठी लागणारी रोपांची संख्या, रोपवाटिकेतील त्या पिकाचे दर, अंदाजे एकूण येणारा खर्च तुम्ही कडू शकता

कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा 


Post a Comment (0)
Previous Post Next Post