पीकविमा रक्कम जाहीर; तुमच्या जिल्ह्याला किती मिळाले ? लगेच पाहा यादी 👉🏻

 


पुणे (१६ एप्रिल २०२६) : गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत पंतप्रधान पीकविमा योजनेतून पहिल्या टप्प्यात ₹१,२१९ कोटींची नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे.


💠 जिल्हानिहाय नुकसानभरपाई :

  • नांदेड – ८१,३३७.९७
  • हिंगोली – ९,८९५.५६
  • अहिल्यानगर – ११,८३५.०४
  • परभणी – ६,३७८.०२
  • गोंदिया – ३,१०१.७७
  • ठाणे – १,७९३.८२
  • पालघर – १,५३४.७७
  • वर्धा – ९६१.८२
  • नाशिक – ८७८.७८
  • सोलापूर – ६८४.०६
  • बुलढाणा – ५६४.९८
  • भंडारा – ४३३.६८
  • सातारा – ३६२.१८
  • अमरावती – २५०.२०
  • चंद्रपूर – २६०.५०
  • गडचिरोली – २२४.३६
  • जालना – २०९.३३
  • नंदुरबार – २०९.४१
  • नागपूर – १९४.७०
  • अकोला – १५८.९४
  • सांगली – १२७.१४
  • रायगड – १०६.३४
  • जळगाव – १०६.९५
  • धुळे – १०३.१५
  • पुणे – १००.०६
  • वाशिम – १०९.००
  • कोल्हापूर – ०.२७
  • रत्नागिरी – ७.०८
  • सिंधुदुर्ग – २३.२९
  • संभाजीनगर – २५.०१

👉 एकूण मदत : ₹१,२१,९७८.१८ लाख (₹१,२१९ कोटी)

🌾📢 शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी! 📢🌾
आता शेती विषयक सर्व माहिती मिळवा एकाच ठिकाणी — कृषिक अ‍ॅप WhatsApp चॅनलवर!
https://whatsapp.com/channel/0029VaAc39BG3R3mSCeOB52A







Post a Comment (0)
Previous Post Next Post