वसमत बाजार समिती : हळद बिट ठप्प – शेतकरी अडचणीत
* वसमत बाजार समिती मोंढ्यात गेल्या आठवड्यापासून हळदीचे सौदे (बिट) बंद
* व्यापाऱ्यांतील देण्या-घेण्याच्या वादामुळे आर्थिक चक्र बिघडले
* २७ जानेवारी रोजी शेवटचे हळदीचे बिट झाले
* व्यापाऱ्यांची मोठी रक्कम परस्परांकडे थकल्याने आर्थिक टंचाई
* राज्यासह परराज्यातून आलेल्या शेतकऱ्यांना थेट फटका
* वाहतूक, हमाली, थांबा खर्चामुळे शेतकऱ्यांवर नाहक आर्थिक बोजा
* हळद विक्रीअभावी शेतकरी अडचणीत आणि चिंतेत
* बाजारपेठ पूर्ववत सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी
अधिक माहितीसाठी आत्ताच डाउनलोड करा कृषीक ॲप
