तूर पिकातील फुलोरा अवस्थेतील व्यवस्थापन


फुलोरा अवस्थेतील व्यवस्थापन

तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. मर आणि वांझ रोगग्रस्त झाडे आढळल्यास त्यांची उपटून योग्यरीतीने विल्हेवाट लावावी. अशी झाडे खोल खड्ड्यात गाडून नष्ट करावीत.

➖➖➖

राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. हळद पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन  वरुन डाउनलोड करा.  📱📱📱

Post a Comment (0)
Previous Post Next Post