सोयाबीनचे विविध वाण व त्यांचा पक्वता कालावधी किती आहे ?

सोयाबीनचे विविध वाण व त्यांचा पक्वता कालावधी

सोयाबीनचे विविध वाण व त्यांचा पक्वता कालावधी

वाण                   कालावधी (दिवस)

फुले संगम (के.डी.एस. ७२६)     ११०-११५

फुले किमया (के.डी.एस. ७५३) १००-१०५

फुले दूर्वा (के.डी.एस. ९९२)       ९५-१००

पीडी.के.व्ही. अंबा (ए.एम.एस.-१००-३९) ९४-९६

सुवर्ण सोया (ए.एम.एस.-एम.बी.-५-१८) ९८-१०२

पी.डी.के.व्ही. यलो गोल्ड (ए.एम.एस.-१००१) ९५-१००

पीडी.के.व्ही. पूर्वा (ए.एम.एस.-२०१४-१) १०२-१०५

जे.एस. २०-११६ ९५-१००

जे.एस. २०-९८ ९६-१०१

जे.एस. २०-३४ ८६-८८

जे.एस. २०-२९ ९३-९६

एम.ए.यू.एस. ७१ (समृद्धी)  ९३-१००

एम.ए.यू.एस. ८१ (शक्ती)  ९३-९७

एम.ए.यू.एस. १५८ ९३-९८

एम.ए.यू.एस. १६२ १०२-१०३

एम.ए.यू.एस. ६१२ ९३-९८

एम.ए.यू.एस. ७२५ ९०-९५

एम.ए.यू.एस. ७३१ ९०-९५

एम.ए.सी.एस. १४६० ८९-९१

एम.ए.सी.एस. १५२० १००

एम.ए.सी.एस. १४०७ १०४

एम.ए.सी.एस. १६६७ ९६-९८

एन.आर.सी. ३७ ९६-१०२

एन.आर.सी. १५७    ९४

एन.आर.सी. १३८ ९०-९४

➖➖➖

 पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी आणि राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती.  कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन  वरुन डाउनलोड करा.  📱📱📱


Post a Comment (0)
Previous Post Next Post