खरीप मका रासायनिक आणि जिवाणू बीजप्रक्रिया

खरीप मका रासायनिक आणि जिवाणू बीजप्रक्रिया

 🌱 बियाणे प्रमाण

पेरणीसाठी एकरी ६ ते ८ किलो बियाणे पुरसे आहे.

🌱 बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम २.५ ग्रॅम आणि सायॲन्ट्रानिलीप्रोल (१९.८%) + थायमिथोक्झाम (१९.८% एफएस) ६ मि.लि. प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. या बीजप्रक्रियेमुळे करपा रोग व अमेरिकन लष्करी अळीपासून पिकाचे सुरुवातीच्या काळात संरक्षण होते. त्यानंतर प्रति दहा किलो बियाण्यास प्रत्येकी २५० ग्रॅम ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणार्‍या जिवाणू संवर्धनांची बीजप्रक्रिया करावी.

➖➖➖

राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. हळद पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन  वरुन डाउनलोड करा.  📱📱📱

Post a Comment (0)
Previous Post Next Post