संत्रा-मोसंबी-लिंबू फळ पिकातील | अंबिया व मृग बहार व्यवस्थापन |



अंबिया व मृग बहार व्यवस्थापन

आंबिया बहारातील फळगळ रोखण्यासाठी जिबरेलिक अॅसिड दीड ग्रॅम अधिक युरिया एक किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी.

या महिन्यात मृग बहाराची फळ काढणी सुरू होईल. योग्य पक्वतेच्या फळांची काढणी करून बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवावी. मृग बहाराची फळे तोडणीनंतर झाडावरील साल काढून टाकावी. झाडावर कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सी क्लोराइड ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

➖➖➖

राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती.  संत्रा-मोसंबी-लिंबू सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन  वरुन डाउनलोड करा.  📱📱📱


Post a Comment (0)
Previous Post Next Post