कांदेबाग व्यवस्थापन
👉🏽ऑक्टोबर महिन्यात लागवड केलेल्या बागा सध्या शाखीय वाढीच्या अवस्थेत आहेत.
👉🏽या बागांना वेळापत्रकानुसार खतांची मात्रा द्याव्यात. जमिनीतून खते देताना प्रति एक हजार झाडांना युरिया १३ किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश ५ किलो या प्रमाणे प्रत्येक आठवड्याला द्यावे. ड्रीपमधून खते देताना प्रति एक हजार झाडांसाठी युरिया १३ किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश ८.५ किलो प्रमाणे द्यावे.
👉🏽प्रति झाड प्रति दिन ४.५ ते ६.५ लिटर ठिबकद्वारे पाणी द्यावे.
👉🏽बागेतील तसेच बांधावरील तण काढून बाग स्वच्छ ठेवावी.
➖➖➖
राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. केळी सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन वरुन डाउनलोड करा. 📱📱📱