संत्रा-मोसंबी-लिंबू
पावसाळ्यामध्ये संत्रा, मोसंबी बागेतील अतिरिक्त पाणी बाहेर काढून देण्यासाठी उताराच्या दिशेने व प्रत्येकी दोन ओळींनंतर ३० सें.मी. खोली, ३० सें.मी. खालची रुंदी व ४५ सें.मी. वरील रुंदी असलेले चर खोदावेत. पाण्याचा निचरा लवकर व प्रभावी होण्यास मदत होईल.
संत्रा, मोसंबी बागेतील ठिंबक सिंचनच्या लॅटरल व्यवस्थित गुंडाळून ठेवाव्यात. पावसाळा सुरू होताच झाडांच्या आळ्यातील आच्छादनासाठी पसरलेले पॉलिथिन शीट काढून घ्यावेत.
नाव नोंदणी पुढे दिलेल्या लिंकवरुन करणे आवश्यक
https://wa.me/917796622387?text=(संत्रामोसंबीमृगबहारव्यवस्थापन)+परिसंवादस+नाव+नोंदणी+करण्यास+इच्छुक+आहे+माझेनाव
-------------------------------
अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.