संत्रा-मोसंबी-लिंबू
एक वर्षाच्या संत्रा झाडाला १०८ ग्रॅम युरिया किंवा २५० ग्रॅम अमोनियम सल्फेट व १५७ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट सोबत प्रत्येकी २५ ग्रॅम झिंक सल्फेट, फेरस सल्फेट आणि मँगेनीज सल्फेट द्यावे. दोन वर्षाच्या झाडास दुप्पट, तीन वर्षाच्या तिप्पट आणि चार वर्षाच्या झाडाला चौपट खतांची मात्रा २०-२५ किलो शेणखतात मिसळून द्यावी. ही रासायनिक आणि सेंद्रिय खते झाडाच्या भोवती व माती ओलसर असताना द्यावीत.
--------------------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.