उन्हाळी भुईमुगतील पाणी व्यवस्थापन

 भुईमुग

🥜पाणी व्यवस्थापन

 उन्हाळी भुईमुगासाठी ७० ते ८० सें.मी. पाणी लागते. उन्हाळी हंगामात पाण्याचा ताण पडू नये, यासाठी जमिनीच्या मगदुरानुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने १२ ते १४ पाण्याचा पाळया द्याव्यात. प्लॅस्टिक आच्छादन तंत्र वापरल्यास ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होते. तुषार सिंचन पध्दत आणि प्लॅस्टिक आच्छादन तंत्र भुईमुगासाठी अत्यंत उपयुक्‍त असल्याचे सिध्द झाले आहे. तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होऊन हवेमध्ये सूक्ष्म वातावरण निर्मिती होऊन वाढ जोमाने होते.


----------------------------------------------------------------------------------------------------------------

अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post