संत्रा-मोसंबी-लिंबू |मृग बहर व्यवस्थापन |

 संत्रा-मोसंबी-लिंबू

🍊 मृग बहर व्यवस्थापन 


👉 मृग बहर धरलेल्या संत्रा व मोसंबी झाडांसाठी ठिंबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. या काळात ६ वर्षांच्या झाडाला प्रतिदिन ४१ लिटर, ८ वर्षांच्या झाडाला ६५ लिटर, आणि १० वर्षांच्या झाडाला ८२ लिटर पाणी द्यावे. लिंबू झाडांसाठी ६ वर्षे वयाच्या झाडाला प्रतिदिन २३ लिटर, १० वर्षांच्या झाडाला ७५ लिटर पाणी द्यावे. 

👉मृग बहराच्या फळांचा आकार वाढविण्याकरिता, १ ग्रॅम जिबरेलिक अॅसिड अधिक मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (१२-६१-०) किंवा पोटॅशिअम नायट्रेट (१३-०-४५) यापैकी एक १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. पंधरा ते वीस दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post